माझे अंगण हेच माझे रणांगण ! असे म्हणत शिवशंकर स्वामी यांनी घराच्या अंगणातच दर्शविला निषेध

इतर बातम्या महाराष्ट्र

सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा covid-19 च्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे परंतु संपूर्ण देशामध्ये covid-19 चे सर्वाधिक रुग्ण सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यु दरात दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेली आहे, राज्य सरकारच्या नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या गोष्टीकडे होत असलेल्‍या दुर्लक्ष यामुळे आज महाराष्ट्रातील जनतेची अशाप्रकारे दुर्दैवी अवस्था झालेली आहे राज्यामध्ये प्रशासन नावाचं यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही याचं प्रश्न जनते समोर निर्माण झालेली आहे.

राज्यातील तिघाडी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेली आहे, त्यासाठी आज घरच्या उभा राहून महाविकास आघाडी सरकारच्या आकारक्षमपणाचा शिवशंकर स्वामी यांनी जाहीर निषेध केला..!