नांदेड : आज दि 23 मे २०२० रोजी प्राप्त नमुन्यांच्या अहवालां पैकी 03नमुने Corona Positive अहवाल आलेला आहे.
सर्व तीन रुग्ण नांदेड शहरातील कुंभार टेकडी या भागातील असुन 2 पुरुष 1 स्त्री सर्व 3 रुग्ण NRI यात्री निवास येथे दाखल झाले त्यांच्यावर उपचार चालू आहे . लॉकडाऊन ला थोड्या प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून सतत वाढणारे आकडे नांदेडकरांसाठी धोकादायक आहेत.
एकीकडे आज पासून दुकाने सुरू करण्यात आले तर दुसरीकडे रुग्ण ही वाढत आहेत.