हदगाव तालुक्यातील मोरगव्हान या गावी वीज पडून बैलाचा मृत्यू

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हूंडेकर

हदगाव तालुक्यातील मोरगव्हान या गावी राजाराम मोतीराम माने यांच्या अवताच्या जोडीवर वीज पडून त्यांचा एक बैल विजेच्या झटक्यात दगावला .

 

यामध्ये राजाराम मोतीराम माने यांचे फार मोठे नुकसान झाले त्यांच्या उपजीविकेचे साधन असणारा बैल त्यांच्यापासून नशिबाने हिरावून नेला या संचार बंदीच्या काळात दुसरा बैल आणायचा कसा अशी चिंता शेतकऱ्याला भासू लागली आहे शेतकऱ्याची प्रशासन गांभीर्याने दखल घेईल का अशी चिंता त्या शेतकऱ्याला पडली आहे