स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी विजयराव देवडे लहानकार तर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी काळेश्वर देवडे शंभरगावकर यांची निवड

नांदेड जिल्हा मराठवाडा

स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी विजय दिगांबरराव देवडे लहानकर साहेब तर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी  काळेश्वर गणपती देवडे शंभरगावकर यांची निवड करण्यात आली

स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था नांदेड जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर

सध्या भारत देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असल्या कारणाने शासनाने घातलेले निर्बंध पाळुन सोशल डीस्टंस ठेउन सर्व पदाधिकारी यांच्यासी सोशल मिडीया व्हाटस अॅप फेसबुक व्हीडिओ कॉन्फरन्स वैयक्तिक फोन व प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुनच नियमानुसार खालिल पदाधिकारी यांची निवड हि दि.13/05/2020 ते 12/05/2025 पर्यंत (पाच वर्षापर्यंत) वैद्य राहनार आहे.

स्वाभीमानीचे ज्येष्ठ पदाधिकारी यानी मिटिंग घेउन निवड प्रक्रिया पुर्ण केली.व सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करुन त्यानां भरभरुन शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकार्‍यामध्ये निवड झालेल्या कार्यकारणिची नावे खालिल प्रमाणे जाहीर केली.

यात
*१ मा.श्री विजय दिगांबरराव देवडे लहानकर जिल्हाध्यक्ष*
२ मा.श्री.शंकर नांदेडकर मुख्य उपाध्यक्ष
३ मा.श्री.शिवाजी गोविंदराव पांगरेकर सचिव
४ मा.श्री.दत्ता हारी कानगुलकर उपाध्यक्ष
५ मा.श्री विजय राजे नायगावकर उपाध्यक्ष
६ मा.श्री.हणमंत गोरडवार उपाध्यक्ष
७ मा.श्री.रमेश घुमलवाड उपाध्यक्ष
८ मा.श्री.गंगाधर रावनपल्ले उपाध्यक्ष
९ मा.श्री.गंगाधर गंगाधरे उपाध्यक्ष
१० मा.श्री दत्ता चिल्लोरे उपाध्यक्ष
११ मा.श्री.गणेश संतराम राजे कोषाध्यक्ष ‍
१२ मा.श्री.बालाजी भोसीकर कार्याध्यक्ष
१३ मा.श्री.बालाजी टिमकीकर कार्याध्यक्ष
१४ मा.श्री रमेश देगावकर कार्याध्यक्ष
१५ मा.श्री.नागोराव चिलवंतकर कार्याध्यक्ष
१६ मा.श्री नरहरी चौकटे कार्याध्यक्ष
१७ मा.श्री शंकर कुर्णापल्ले कार्याध्यक्ष
१८ मा.श्री.अंबादास राजुरकर कार्याध्यक्ष
१९ मा.श्री.शंकरराव ईजगीरवाड कार्याध्यक्ष

*? सोशल मिडिया ?*
*‍१ मा.श्री.काळेश्वर देवडे सोशल मिडिया अध्यक्ष .*
२ मा.श्री.साईनाथ सिरपुरे जिल्हा संपर्क प्रमुख .

*? युवा जिल्हा पदाधिकारी ?*
१ मा.श्री.लक्ष्मण विभुते युवा जिल्हाध्यक्ष
*२ मा.श्री.बालाजी घुमलवाड कोअर कमेटी अध्यक्ष*
३ मा.श्री.संदिप अवनुरे सचिव
४ मा.श्री.धोंडीबा बालाजी बारसगावकर उपाध्यक्ष
५ मा.श्रीनिवास गोरडवार उपाध्यक्ष
६ मा.श्री सुमित देवडे उपाध्यक्ष
७ मा.श्री.बाबु देवडे किवळेकर कार्याध्यक्ष
८ मा.श्री.गणेश येरपेवार कार्याध्यक्ष
९ मा.श्री.गिरिष बिचकुंदे कोषाध्यक्ष
१० मा.श्री.चंद्रकांत तेलंग संघटक.
११ मा.श्री.कपिल संतुका कानगुलकर संघटक.
१२ मा श्री.गंगाधर मरकंटे संघटक . 13 मा श्री राजीव खरटवाडीकर संघटक

*? तालुका अध्यक्ष ?*

१ मा.श्री विठ्ठल मुखेडकर नांदेड
२ मा.श्री.रामदास आनंदा देवडे अर्धापुर.
३ मा.श्री.बालाजी कुर्णापल्ले बिलोली
४ मा.श्री शिवाजीराव नर्सीकर नायगाव
५ मा.श्री.गोविंद देवडे किनवट
६ मा.श्री जितेंद्र दत्तात्रय रामेलवार माहुर
७ मा.श्री.विठ्ठल गंगाधर आचार्य मुदखेड
८मा.श्री.गंगाधर राजरवाड उमरी
९मा.श्री.पोशट्टी सायनचना मदनुरे धर्माबाद
१० मा.श्री.कोंडीबा जोरुळे हदगाव
११ मा.श्री.गणेश कोरंटलु भोकर
१२ मा.श्री.साईनाथ राजरवाड हिमायतनगर.
१३ मा.श्री तिरुपती जोगपेटे कंधार
१४ मा.श्री शिवाजी मुंजाजी टिमकेकर लोहा
१५ मा.श्री.तुकाराम भिमराव तेलंग मुखेड.
१६ मा.श्री.लालु गंगाराम सतकरवार देगलुर.

 

अशी निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे सर्व समाज स्तरातून अभिनंदन होत आहे .