आपत्ती निवारण सेवा समितीच्या सहकार्याने संजय नाईनवाड व राजू गंदपवाड यांच्या वतीने गरजू लोकांना 250 डब्बे वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  : ज्ञानेश्वर  डोईजड

आपत्ती निवारण सेवा समिती मुखेड यांच्या वतीने मागील  47 दिवस  डब्बे  पुरविण्याचे  काम  चालू असून  आज  शहरातील गरजू लोकांना 250 जेवणाचे डब्बे संजय नाईनवाड व राजू गंदपवाड यांच्या वतीने वाटप करण्यात आले.

यावेळी संतोष महिंद्रकर, अशोक चौधरी,शेखर पाटील,विनोद पोतदार,माधव पाटील उच्चेकर,योगेश पाळेकर,निखिल कोंडेकर,श्रीकांत घोगरे पाटील, प्रितेश हिरेमठ आदी उपस्थित होते.