नांदेड कोरोना : आणखी एक नव्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू ! रुग्ण संख्या 35 …चौथा बळी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा

 

– अबचलनगर येथील ५६ वर्षीय व्यक्ती नवीन कोरोना बाधित
– नांदेडमधील चौथा बळी

– ३२ पैकी २३ अहवाल प्राप्त
– २२ अहवाल निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह