हदगाव तालुक्यातील तरूणांचा चाकण येथे स्थलांतरित कामगारांना मदतीचा हात

नांदेड जिल्हा हदगाव

 

हदगाव : देवानंद हूंडेकर

मोजे पांगरी तामसा ता हदगाव येथील तरूण गजानन बालाजीराव नागलवाड हे गेली. दहा वर्षे चाकण येथे स्थलांतरित झाले अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये ते पुण्यात जाब साठी गेले
आज दहा वर्षे झाली गरीबीची जाणीव काय असते ते कोरोना सारख्या महामारी मुळे त्यांनी दाखवून दिले
आज जवळपास दिड महिना संपला आहे हातावर पोट असलेल्या स्थलांतरित कामगारांच्ये हाल त्यांचा नजरेत सतत खळवळत होते
गेले सहा वर्षे झाली ते कांग्रेस पक्षाची विचारधारा भकम पणे व्यक्त करतात त्यातुनच त्यांनी पक्षाचा बडा बडा नेत्यांचा संपर्क झाला सोशल नेटवर्कर जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत होते
त्याचाच फायदा त्यांनी कोरोना महामारी सारखा आजारात गरजुंपर्यंत पोहचुन त्यांचा समश्या जानुन घेतला व कांग्रेस राज्य सभा खासदार राजीव सातव यांच्या शी संपर्क साधला सवीस्थर
व्यथा त्यांनी राजीव सातव यांच्या कडे मांडल्या राज्यमंत्री विश्वजीत दादा कदम आमदार मोहन जोशी युवक काँग्रेस सहसचिव प्रियाताई पवार पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ दोंडकर व चाकण नगर परिषदेचे ऊप नगराध्यक्ष धिरज मुटके यांची खंबीर साथ मिळाली
व गजानन नागलवाड यांचा प्रयत्न यशस्वी झाला
दिड महिना झाला आहे रोज मदत कार्य चालू आहे स्वताचा बाईक वर सोशल डिस्टीगं चे नियमांचे काटेकोरपणे पालन करून आतापर्यंत सांगली सातारा
नांदेड हिंगोली कळमनुरी किनवट
या भागातील स्थलातंरातील कामगारांच्या समस्या एक महिना साठी मिटला आजच्या परिस्थितीत सर्व जण घरात आहेत पत हा तरूण गरिबांच्या अन्न धान्याचा व्यवस्थापण करण्यासाठी तळमळीने कार्य करत आहे हिंगोली नांदेड हदगाव हिमायतनगर तालुक्यातील श्री दत्त पाटील सोनारी कर व सर्व जनतेकडून कोतुकाचा वर्षाव केला जात आहे