चारित्र्यावर संशय घेऊन पतीने आवळला पत्नीचा गळा मुखेड तालुक्यतील सोसायटी तांडा येथील घटना

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

मुखेड तालुक्यातील सोसायटी तांडा (शिकारा) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन रात्री झोपत पत्नीचा गळा आवळल्याची घटना दि. 03 रोजीच्या मध्यरात्री घडली.