काँग्रेस शहराध्यक्ष मडगुलवार यांच्यावतीने अधिकारी व डाॅक्टर यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क (फायबर) वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

मुखेड काँग्रेस  शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या वतीने अधिकारी व डाॅक्टर यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क(फायबर)  मोफत देण्यात आले.

कर्तव्यावर असताना अनेकांचा संपर्क अधिकारी व डॉक्टर याना येत असतो त्यामुळे त्यांना प्रादूर्भावाची होण्याची शक्यता जास्त असते आशा प्रादुर्भाव पासून  बचाव व्हावा या ऊद्देशाने हा मास्क पुरवीण्याची कल्पना नंदकुमार मडगुलवार यांनी राबवीली आहे.

मुखेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसींग आकुसकर, पोउनि भाऊसाहेेेब मगरे यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क देतांना मुखेडचे नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,शहराध्यक्ष नंदकूमार मडगुलवार,दिलीप कोडगिरे,शरद कोडगिरे ऊपस्थीत होते.