मोठी बातमी: नांदेडात कोरोनाचा दुसरा रुग्ण, नागरिकांनो घरातच बसा.. बाहेर पडू नका..

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा
अबचलनगर मध्ये आढळला असून दुसरा जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली आहे .
नंदेडात दुसरा रुग्ण आढळल्याने नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरातच बसावे
जिल्ह्यात एकुण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वॅब एकूण 688 आहेत. त्यापैकी 629 निगेटिव्ह असून 53 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.