योगा गुरू यांनी कोरोना या विषाणू संदर्भात केली जनजागृती

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव  : देवानंद  हुंडेकर

हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील सूर्यप्रकाश निवृत्ती तोरसे यांनी कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातलेले आहे .

 

या कोरुना विषाणूच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे कोरोना या विषाणूचा प्रदुर्भाव रोखायचा असेल तर सर्वांनी घरीच थांबून शासनाला सहकार्य करावे दररोज सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार करणे, अनुलों विलोम करणे, टाळ्या वाजविणे, कपाल भारती करणे ,भस्त्रिका करणे, योगा केल्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्याला आजारापासून बचाव करते जर कुणाला ताप येत असेल तर त्यांनी गुळवेल काढा तयार करून पील्यावर तापीचा आजार पूर्णपणे बरा होतो कोरोना पासून आपणच युद्ध जिंकू शकता असे त्यांनी सांगितले