तळेगाव येथील महिलेने घरीच केली आपल्या मुलीची केस कर्तन

नांदेड जिल्हा
हदगाव : देवानंद हुंडेकर
            हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील महिलेने आपल्या मुलीची केस कर्तन घरीच केले.
         सर्वत्र कोरोना वायरस ने धुमाकूळ घातल्याने शिवानी देवानंद हूंडेकर या महिलेने आपल्या मुलींना कोरोना रोगाची लागण होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्ससिंग चे पालन करीत घरीच केले केस कर्तन केले .