डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिरात 117 रक्तदात्यांनी केले रक्तदान

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर  : प्रतिनिधी

 

कोरोनाच्या प्राश्यभूमीवर मात करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमाचे आयोजक जयवर्धन कांबळे व संयोजक धनाजी जोशी प्रकाशक संतोष पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केले असता या कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी उद्घाटन करतेवेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संभाजी पाटील फुलारी साहेब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ईरलोड साहेब डॉक्टर संजय लाडके डॉक्टर क्रांतिसिंह शिलेदार डॉक्टर उत्तम वाघतकर डॉक्टर विश्वनाथ मलशेटवार डॉक्टर नितेश इंगोले सर डॉक्टर डॉक्टर किरण कुमार शिंदे डॉक्टर जोग साहेब समाजसेवा अधीक्षक डॉक्टर सय्यद हसन सर राठोड सर बाळासाहेब भालेराव हे उपस्थित होते .

 

यावेळी 117 रक्तदात्यांनी (महिला-व-पुरुष) यांनी रक्तदान करुन उपक्रत केल्याबद्दल त्यांचे आयोजक जयवर्धन कांबळे संयोजक धनाजी जोशी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले की कोरोणा सारख्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी आपले एक हात मदतीचा धावुन सहकार्य केल्याबद्दल त्याचे खुप खुप आभार व्यक्त केले.