आरोग्‍य विभागाच्‍या चार टिम व थर्मलगनद्वारे तीन दिवसांच्या कालावधीत 3 हजार 755 भाविकांची तपासणी

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ  स्वामी 

दिनांक 5 एप्रिल 2020 ते सहा ते 2020 यादी या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुद्वारा लांगर साहिब नागिना घट रोड येथील गुरूद्वारा मधील 3755 भाविकांची नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 4 टिम द्वारे थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात आली .

तपासलेल्या सर्व भाविकांचे टेंपरेचर साधारण होते त्यांना कसलेही प्रकारचा ताप सर्दी खोकला नव्हता. या भाविकांचे लंगर साहेब येथील हा मोठ्या इमारतीमध्ये वास्तव्य आहे. त्यांना रूममध्ये क्वारन्टाईन मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत असे वैद्यकीय अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांनी कळविले आहे.