आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने अन्न धान्य वाटप करण्यात आले

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नादेंड : प्रतिनिधी

आज दिनांक ३-४-२०२०रोजी भारतीय मानव कल्याण महासमिती वआदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कवठेमंहाकाळ येथील गरजू बाधंवाना झोपडपट्टीमध्ये राहणारे ज्यांचे रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही अशा गरीब बांधवांना संचारबंदी काळामध्ये त्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना गहू५ कीलो तांदूळ ५ कीलो खाद्य तेल १किलो लक्स साबणअसे ३५०किलो किट सर्व कुटुंबांना वाटण्यात आले .

प्रदेशाध्यक्ष संजय भाऊ कोळी व पलूस तालूका अध्यक्ष सुर्यकांत रोकडे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष अमर कोळी यांच्या हस्ते वाटण्यात आली यावेळी उपस्थित ओबीसी सेलचे मौला भैया आतार रमजान भाई मुल्ला उमर जगताप राजेद्र जमगे व मदारी डवरी मद्रासी गोसावी समाज उपस्थित होते