देगलूर : प्रतिनिधी
कोरोनाने थैमान असताना अनेकांना बाहेर निघाता येत नसल्यामुळे विध्यार्थी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धनाजी जोशी य़ांनी कारेगाव वस्ती मध्ये पाली घालुन राहण्याऱ्या व उदगिर रोड परिसरात राहणाऱ्या मदत करण्यात आली
यात पहिल्या दिवसी भाजी वाटप दुसऱ्या दिवसी सकाळी घरी जाऊन दुधाची पिशवी व बिस्किट पुढे तर तिसऱ्या दिवसी भाजीपाला वाटप करण्यात आले .