बी – पॉझिटिव्ह . सैनिक कधीच सुटीवर नसतात गरजूंना धान्यपुरवठा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ  स्वामी

“सोल्जर नेव्हर ऑफ” ड्यूटी ‘ असे अभिमानाने सांगणारे आमच्या देशातील सैनिक हे कधीच सुटीवर नसतात . युद्ध असो किंवा नैसर्गिक आपत्ती ; देशावर आलेल्या प्रत्येक संकटात आपला जीव धोक्यात घालून धावून येणारे हे सैनिकच असतात .

नांदेड जिल्ह्यातही सुटीवर आलेला सैनिक गेल्या सहा दिवसांपासून गरजूंना धान्याचा पुरवठा करून आपले कर्तव्य बजावत आहे. लष्करातील प्रवीण देवडे हे मित्रांच्या मदतीने नांदेडात गरजूंना धान्य , फळे , कर्तव्य बजावत आहे . भाजीपाला पुरवीत आहेत .

सिकंदराबाद येथे लष्कराच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटचा जवान असलेले प्रवीण देवडे हे ६ मार्च रोजी सुटीवर आले होते.परंतु सुटी संपण्यापूर्वीच देशभर लोकडाऊन झाला.त्यामुळे लष्कराकडून जे सैनिक जिथे आहेत,त्यांना येत्या १५ एप्रिलपर्यंत तिथेच राहण्याचे आदेश आले आहेत.त्यांनी रेजिमेंट मधील मित्रांना फोन केला.अनेक मित्रांनी आर्थिक हातभार लावला.त्या नंतर देवडे यांनी त्या पैशातून अन्न धान्य व इतर साहित्य खरेदी करून झोपडपट्टी भागात वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

प्रवीण देवडे हे ६ मार्च रोजी . नांदेड जिल्ह्यातील सैनिकांचा नांदेड फौजी नावाचा व्हॉटसअॅप ग्रुप आहे . या सुटीवर गावाकडे आले होते . परंतु सुटी ग्रुपवर त्यांनी कल्पना मांडली . त्यानंतर अनेक मित्रांनी पाचशे ते दोन हजार संपण्यापूर्वीच देशभर लॉकडाऊन रुपयांची मदत पाठविली . शाळेतील मित्रांनीही पाठबळ दिले . ओळख झाला . त्यामुळे लष्कराकडून जे सैनिक नसलेल्यांनीही मदत केल्याचे देवडे यांनी सांगितले .दररोज साधारणत : १00 लोकांना तांदूळ , गहू, डाळ यासह भाजीपाला फळ औषध असे गरजू वस्तू वाटप करत आहेत.