कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वक्त ग्रुपच्या वतीने गोवा तसेच सोलापूर जिल्ह्यातील फोंडशिरस येथे सामाजिक उपक्रम

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड / प्रतिनिधी

नातेपुते येथील फोंडशिरस रोडनजीक राहणार्या लोकांना व नाथपंथी डवरी समाजाच्या पालावरती जाऊन वक्त ग्रुपच्या वतीने कोणाच्या धर्तीवर ते उघड्यावर संसार आलेल्या लोकांना संचारबंदी मिळेल कुठे रोजगार मिळत नसून त्यांची उपासमार होत असल्याचे वक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या लक्षात आल्याने ते संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आपले काम करत असून सामाजिक वसा आणि वारसा जपण्याचे काम त्यांनी केल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे .

अन्नधान्य वाटप केले तांदूळ डाळ गहू साखर तेल तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या तसेच गोवा या ठिकाणी बिचोली या गावी सत्तर लोकांचे जेवण बारा कुटुंब परगावी अडकले होते त्यांना मदत म्हणून 200 किलो तांदूळ 300 किलो पीठ 60 किलो तेल 30 किलो साखर तीस किलो तूर डाळ चहा पावडर अंघोळीचे साबण कपड्याचे साबण जीवनाश्यक वस्तू पुरवण्यात आला यावेळी यावेळी श्री राधेश्याम गोशाळा गणेशवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर तसेच वक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेमार्फत सदर उपक्रम राबविण्यात आला सदर व