कौठा ग्राम पंचायतीच्या वतीने निर्रजंतुकिकरण करण्यासाठी बिलचिंग पावडरची फवारणी

कंधार नांदेड जिल्हा

कौठा : प्रभाकर पांडे

कोरोणा व्हायरसच्या धास्तीने संपुर्ण देश हादरला असताना ग्रामीण भागातहि याचे पडतीसाद उमडले आहे पुर्ण अर्थव्यवस्था तळाला गेली आहे रोजंदारी करुण कुटूंबाचा उध्दांर निर्वाह करणार्याची मोठि आर्थिक हाणी झाली आहे आपल्या गावात साथीचा रोग पसरु नये यासाठी कौठा ग्राम पंचायतीच्या वतीने जंतु निर्रजंतुकीरण फवारणी करण्यात आली.

 

गावातील प्रमुख रस्त्या लगत असलेल्या साडपाण्याच्या नाल्या वर फवारणी केल्याने काहि प्रमाणात का होईना नागरिकाना दिलासा मिळाला आहे गावात पुणे मुबंई येथुन येणार्याची संख्या २१६ आहे कोरोणा समितीने पुर्ण गावाचा सर्व्हे करण्यात आला यात तलाटि ग्रामसेवक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस याच्या मदतीने घरोघरी जाऊन माहिती जमा करण्यात आली ग्राम पंचायतीकडे रोखीची रक्कम नसतानाही ग्रामसेवक जगदेव शिन्दे ग्रा.पं.सदस्य ओमप्रकाश देशमूख व परमेश्वर घोरपडे यांनी स्व खर्चातुन निर्रजंतुकीकरण फवारणी करण्यात आले