धामणगाव मध्ये पद्मसिंह वडजे यांच्या वतीने गरीबांना धान्य वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील धामनगाव मधील गोर गरीब , निराधार व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंब लॉकडाऊनमुळे जगणे मुश्किल झाले आहे त्यात एक छोटासा मदतीचा हात म्हणून गावातील ४० कुटुंबास गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते पद्मसिंह वडजे यांच्या वतीने  साखर ,तांदूळ ,तेल ,चहापती ,साबण व इतर किराणा सामाण देण्यात आले.

गावातील १०० कुटुंबास मदत करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.