कोरोना ईफेक्ट : खबरदारीच्या पार्श्वभूमीवर मुखेड मधील मार्केट बंद 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुखेड मधील मार्केट बंद केले असून किराणा व मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठही बंद करण्यात आली आहे .

मुंबई ,पुणे च्या खाजगी व महामंडळच्या बसेसची तपासणी कसून चालू असून मुखेड मध्ये कोणालाही कोरोनाचा लागण होऊ नये यासाठी प्रशासन सर्व जबाबदारी घेताना दिसत आहे.

मुखेड मधील बाहेर गावी कामासाठी गेलेले अनेक नागरिक परत येतानाचे चित्र सध्या दिसत आहे .