देगलूर : प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे महासम्मेलन सन्मान सोहळ्यात देगलूर येथील धनाजी जोशी यांना केंद्रीय राज्यमंत्री श्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते समाजसेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे .
याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री श्यामजी जाजु यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भाजपा राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय राहनार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक आनंद शिव मेहता यांनी केले असून हा कार्यक्रम दि.29 मार्च 2020 : कास्टीट्यशुन नई दिल्ली येथे होणार आहे.