जिप अध्यक्षाच्या मतदारसंघातील गावांत चोवीस तासापासून वीज गायब       महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका;  नागरिकांची गैरसोय           मुक्रमाबाद – बाराहाळी परिसरातील चाळीस गावे अंधारात 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
              नांदेड जिप अध्यक्षा सौ मंगारणी अंबुलगेकर यांचा मतदारसंघ असलेल्या  बाराहाळी परिसरातील गावांना महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसला असून गेल्या चोवीस तासांपासून  मुक्रमाबाद – बाराहाळी परिसरातील ४० गावात विज गायब झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.