मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी दवाखानाची केली पाहणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड

पवन क्यादरकुंटे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी दवाखाना येथे येथे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी भेट देवुन पाहणी केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना आरोग्य विषयक सुचना करण्यात आल्या. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . ढेले.  तालुका आरोग्य पर्यवेक्षक माचनवाड, कुष्ठरोग तंञज्ञ खलसे, आरोग्य कर्मचारी दमकोंडवार, औषध निर्माण अधिकारी वानोळे, आरोग्य सेविका दामेकर आदी उपस्थित होते.