भोकरच्या नूतन मुख्याधिकारी सौ. प्रिंयका ठोगें यांचा सत्कार

नांदेड जिल्हा भोकर
भोकर : प्रतिनिधी 
                भोकर नगरपरिषद येथे नवीन रुजु  झालेल्या नूतन मुख्याधिकारी सौ. प्रिंयका ठोगें यांचा सत्कार आदिवासी विकास संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार जन शक्ती पक्ष यांच्या वतीने करण्यात आला .
           यावेळी प्रहार जन शक्ती पक्ष व आदिवासी विकास संघाचे  (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय मोरे कोळी) व (भोकर प्रहार जन शक्ती पक्ष तालुका अध्यक्ष) दत्ता शिरलवार,(प्रहार ता,उपाध्यक्ष विजय गाडेकर,गगांधर करंदिकर व सर्व पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.