मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मुखेड तहसील कार्यालयातील कर्मचारी यशोदा येळगे यांचा गौरव जिल्हाधिकारी बिपीन इटनकर यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून नांदेड येथे दि 08 मार्च रोजी करण्यात आला .