देगलूर-नांदेड रोड वर भीषण अपघात

ठळक घडामोडी देगलूर नांदेड जिल्हा महाराष्ट्र

विशाल पवार

देगलूर नांदेड रोड वरील खानापूर फाट्याच्या जवळील असलेले अशोका बार परिसरात मोठा अपघात झाला आहे.

गाडी नं MH 26 AK 3777 स्विफ्ट डिझायर असून तिच्या मागच्या बाजूला धडक देणारी अशोक लिलँड पीकअप गाडी नं MH19 CY 4272 असून भर वेगाने धावत असताना गाडीचा तोल सावरला नसल्याने ही दुर्घटना झाली असल्याचे समजते त्याच बरोबर कोणतीही जीवित हानी झाली नाही.