श्री कृष्ण दसमी यात्रे निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

नांदेड जिल्हा हदगाव

देवावंद हुंडेकर

श्री कृष्ण मंदिर वायपना (बु.) फाल्गुन 10 शुक्लपक्ष श्री कृष्ण दसमी यात्रे निमित्त काठीचे लग्न व लाडीचे कार्यक्रम सर्व भाविक भक्त त्याचा अत्यंत लाभ उठवतात श्री कृष्ण दसमी यात्रे निमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.यावेळी 200 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली 40 लोकांना चष्मे देण्यात आले व 15 पेंशेट चे ओपरेशन करण्यात येणार आहे

यावेळी उपस्थित आमचे मार्गदर्शक जयवंतराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शामराव मामा चव्हाण, सोनबा,रंगराव माने, पाटील ,सभाराव हुंडेकर मुरलीधर हूंडेकर ,विलासराव मानकरी ,विठ्ठल हुंडेकर , व्यंकटराव हुंडेकर , डीगाबर दुगाळे , कोळेकर सर,बेळकोणे सर,सोनमनकर सर अदि उपस्थित होते .आजोजक पिंटू हुंडेकर मित्र मंडळ सहकार्य राहुल हुंडेकर, नागेश मेकेवार,साई बेळकोणे, किरण सोनमनकर,शिवम बेळकोणे,व सर्व मित्र मंडळ