दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र शाखेच्या बोर्डाचे अनावरण चंपतराव डाकोरे यांच्या हस्ते

इतर बातम्या नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी 

मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल’ कुंचेलीकर, जिअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांच्या हस्ते करण्यात आले
मुखेड तालुक्यातील वडगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र बोर्डाचे अनावर व दिव्यांग मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे जी. अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, ता. अध्यक्ष ,,सुदर्शन,,सोनकांबळे, अप अध्यक्ष यादवराव फुलाची, सरचिटणीस श्याम जाधव, सर्कल प्रमुख, सरपंच, चेअरमन। पोलिस पाटिल, तंटामुक्तीचे अध्यक्ष. तलाठी मँडम. शाखा प्रमुख,
यांच्या उपस्थितित संपन्न झाला .

प्रथम स्वराज्यसंस्थांपक रयतेचे राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमे हार घालून बोर्डाचे अनावर अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व प्रमुख पाहुणे यांच्या सस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचेलिकर यांनी दिव्यांग संघटनेच्या बोर्ड का लावण्यात आला त्याची माहिती देत असताना शेतकरी आपल्या शेतात शेजर्याची नुकसान केंव्हा चोरी होऊ नये म्हणून साधा कपडा बांधला तर जंगली प्राणी नुकसान करित नाहित केंव्हा चोरी सुध्दा होत नाहि .तसेच दिव्यांग बांधवाच्या हक्कासाठि गावात आलेला निधी चोरी होणार नाही व दिव्यांगासाठी 2016 च्या कायद्याची कठोरपणे कठोरपणे अंमलबजावणी होईल व दिव्याग कलम 92 प्रमाणे दिव्यांग त्रास दिल्यास तीन ते सहा महिने जामीन व 5000 ते पाच लाखापर्यंत दंड होऊ शकते या बोर्डा मुळे दिव्यांगाचे कुणी त्रास देणार नाही दिव्यांगाच्या सवलती वेळेवर मिळतील म्हणून बोर्डाची स्थापना आपल्या गावाच्या वेशीवर लावलेल्या बोर्डामुळे गावात येणारा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी चोरी होत नाही किव्हा दिव्यांग वृध्द निराधार यांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून बोर्ड लावण्यात आला.

दिव्यांग बांधवानि आपल्या हक्काचा ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद, आमदार निधी, खासदार निधीची मागणी करावी मार्च नंतर निधी रद्द होतो त्यासाठी सर्वानी आपल्या तालुक्यात निवेदन द्यावे, दिव्याग बांधवांनी अंत्योदय योजनेत समावेश करण्यासाठी आपल्या तहसिलदार साहेब यांच्या कडे लेखी निवेदन देऊन मागणी करावी, दिव्याग,वृध्द, निराधार यांनी पोस्ट आँफिस मध्ये आपले खाते १०० रूपयात काढुन त्या पासबुक झेरॉक्स प्रत तहसील कार्यालयात द्यावीआपले अनुदान आपल्या खात्यात दिले जाणार आहे अशा विविध सवलतीची माहिती दिली पण सर्व चाळिस सवलती आहेत पण घरि बसुन देहार्यारी पंलगावरि मिळत नसतात ? कारण आपलि जन्म दिलेली आई पण एका अवाजात जेवन देत नाहि कारण तिच्या हातात काम असते आई मला का? देत नाहि्स असे म्हटले तेंव्हा आई म्हणते देईपर्यंत दम कसा नाहि मग सागा या कुंभकर्ण प्रशासन कसे जाग येेईल मिञानो आपला दिव्यांग निधि द्यावा म्हणुन ५८ सनदसिर मार्गाने आंदोलन करून मा.ऊप मुख्यकार्यकारी साहेब जी. प. पंचायत विभाग नांदेड यानी विस वेळा लेखी पञ व तोंडी आदेश देऊन अनेक गावात निधि मिळाला नाहि म्हणुन सर्वानी संघटित होण्याचे आव्हाण चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यानी केले़.

या कार्यक्रमास ऊषाताई, सचिव, बालाजी कबनुर, माधव पांचळ ,संदेश जाधव,रवि नवले,  मा. सरपंच श्री.वसंतराव पाटील
पो.पाटील माधव नळगिरे,धोडीबा हिवराळे,खाज्यासाहेब शेख माधव पांचाळ कामाजी बिरादार , माणिकराव नळगिरे मारोती देवकत्ते प्रभाकर नेवळे मारोती नळगिरे गुढूसाब पिंजारी दत्ता नेवळे ज्योतीराम बिरादार व्यंकट पांचाळ सोपान बिरादार जलील साब पिंजारी महेबूब शेख यादव फुलारी रवि नेवळे प्रशांत पांचाळ श्यामसुंदर बिरादार ईत्यादी गावकरी दिव्यांग बांधव उपस्थित ,होते असे प्रसिद्धी यादवराव फुलाची यांनी दिले