बाराहाळी येथील सरस्वती माध्यमीक विद्यालय 12 वीच्या परिक्षेत सेवकांच्या हाती पुरवील्या जातात कॉप्या..शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज.

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड : प्रतिनिधी
                    बारावीच्या परिक्षेला सुरूवात झाली असुन आज गणित पेपरला सुरुवात झाली असता मुखेड तालुक्यातील बाराहाली  येथील सरस्वती माध्यमीक विद्यालय 12 वीच्या परिक्षेत सेवकांच्या हाती कॉप्या पुरवील्या चित्र असून शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे सुज्ञ पालकाकडून व्यक्त केल्या जात आहे.
          परिक्षा सुरळीत व कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने कागदोपत्री चांगला बदोबस्त केला पण बंदोबस्त कागदोपत्री पाहायला मिळायला. मुखेड तालुक्यातील बाराहाळी येथील सरस्वती माध्यमीक विद्यालय बाराहाळी येथे सेवकांच्या हाती बाहेरुन मात्र काँप्या उघडपणे चालू असताना चित्र दिसत आहे.