मराठीची महती ….

इतर लेख ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा महाराष्ट्र संपादकीय

मराठीची महती
________

मराठमोळे आम्ही
मराठी आमचा स्वाभिमान
ताठ मानेने जगतो आम्ही
करतो मराठीस प्रणाम

अ पासुन ज्ञ पर्यंत
प्रत्येक शब्दात नांदतो गोडवा
विठ्ठोबांचा गजर
छत्रपंतीची गाथा
जय जय महाराष्ट्र गाजवा

उभी गुढी अंगणी
सह्याद्रीचा कळस
इथे प्रत्येक घराघरात
पुजते आम्हा प्रिय तुळस

मराठीत गर्जता जय जयकार
रगेतुन संचारतो नवा इतिहास

मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा

✍✍✍✍✍✍✍✍
वैजनाथ स्वामी,नांदेड
9175906605