शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर 

स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या 390 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मौजे कोथळा ता.हदगांव जि.नांदेड येथील शिव जयंती निमित्त शिव ध्वज फडकुण भव्य मिरवणुक काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गावांचे सरपंच विनोद सदाशिव शिंदे उपसरपंच साहेबराव धोंडबाराव शिंदे पोलीस पाटील विजय शामराव वानखेडे सहशिक्षक उत्तमराव गणपत वानखेडे दिगांबर कोंडबाराव वानखेडे सर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ओमकार पाटील शिंदे उपाध्यक्ष नामदेव पाटील वानखेडे कोषाध्यक्ष योगेश वानखेडे कार्याध्यक्ष शुभम चव्हाण सचीव पांडुरंग वानखेडे सहसचिव ज्ञानेश्वर वानखेडे सदस्य बाळु वानखेडे मधुकर शिंदे शुभम शिंदे सोपान वानखेडे शिव छत्रपती मित्र मंडळ कोथळा महीला मंडळी गावकरी मंडळी उपस्थित होते