नांदेड ते लातुर रोडवरील खड्डे लवकरच बुजवण्यात येणार – खा.चिखलीकर

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

नांदेड ते लातुर रोड सध्या खड्ड्यामुळे आपघाताची संख्या वाढली आसुन हा रस्ता चौपद्री हायवेचे कामही चालु आहे पण सध्या जो डाबर रोड आहे त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सा.बा.विभागातील आधिकार्याची तातडीची बैठक घेवुन नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी सुचना केली.

राज्यात जरी भारतीय जनता पार्टी चे सरकार नसले तरीही केन्द्रांत भारतीय जनता पार्टी व पतंप्रधान नरेन्द्रजी मोदी याच्या केन्द्रीयमंत्री मंडळात मा.नितिनजी गडकरी यांच्या कडे रस्ते व वाहातुक खाते आहे व ते नेहमीच मला नांदेड च्या कुंठल्याही रस्त्याबद्दल निधी कमी पडु देणार नाही व नांदेड ते लातुर रस्त्याच्या तक्रारी खुप येत आहेत या रस्त्यासाठी तुम्ही स्वतः सा.बा.विभागाची बैठक घेऊन मला आहावाल सादर करावा आसा आदेश मा.गडकरी साहेबानी मला दिला आसेही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी सागितंले.

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या संपर्क कार्यालयात दि.25 फेब्रुवारी 2020 ला सरकार विरोधात धरने आदोलन संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी भाजपा चे दोन्ही जिल्हाअध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगांवकर.प्रविण साले.भाजपा सघंटक गगाधर जोशी.मा.आ.आविनाश घाटे याची प्रमुख उपस्थिती होती.