महाशिवरात्रीनिमित्त महादेव माळ येथे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण

नांदेड जिल्हा हदगाव

हदगाव : देवानंद हुंडेकर 

 

श्री शेत्र महादेव माळ तळेगाव नावा मोरगव्हाण येथील परिसरातील महादेव मंदिर देवस्थान महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आणि तसेच भारुडी भजनाचा दणदणीत कार्यक्रम व विविध कार्यक्रम आयोजित केले होते

महादेव माळ पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले देवस्थान या देवस्थानावर भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती येथे फराळाची व्यवस्था कमिटीने केली होती तो रात्रभर विविध कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी भाविक भक्तांना महाप्रसादाचा आनंद लुटला