कौठा येथे अंखड शिवनाम सप्ताहाची उत्साहात सांगता.

कंधार नांदेड जिल्हा
कौठा : प्रभाकर पांडे कौठेकर 
             कंधार तालुक्यातील कौठा येथे निळकंठेश्वर मंदिरात अंखड शिवनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता सप्ताहाची सांगता गुरुवर्य डॉ.विरुपाक्ष शिवलींग शिवाचार्य महाराज मुखेड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
         यावेळी गावकरी व महीलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.