लोहा येथे 19 रोजी हत्ती उंट घोडे संभळ  पथक आकर्षक देखावे सह भव्यदिव्य शिवजयंती महोत्सव साजरा होणार

इतर लेख नांदेड जिल्हा लोहा
  लोहा : इमाम लदाफ
                              लोहा शहरात 19 फेब्रुवारी बुधवार रोजी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात  साजरा होणार आहे  दिनांक 19 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता जुना लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , यांच्या हस्ते अभिषेक होणार असून माजी जि प सभापती प्रविण पाटील चिखलीकर, यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भव्य-दिव्य मिरवणूकीला सुरुवात होणार आहे. 
                        यावेळी एक हत्ती 40 घोडे दोन उंट आदिवासी नृत्य संभळ पथक आतिषबाजी लेझीम पथक  तलवारबाजी पथक करमाळा येथील सुप्रसिद्ध  ब्रास बँड  भजन मंडळी  सिंहासन रुड मेध डमरी सह भव्यदिव्य आकर्षक लोहा शहरात भगव्या कमानि असा भव्य दिव्य सोहळा साजरा होणार आहे अशी माहिती सार्वजनिक जन्मोत्सव सोहळाचे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी माहिती दिली आहे.
                         यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार, नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्य तथा नगरसेवक छत्रपती धुतमल, गटनेते करीम भाई शेख, नगरसेवक दत्ता वाले, प स चे सभापती आनंदराव शिंदे, माणिकराव मुकदम, उपसभापती नरेंद्र गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी पाटील मारतळेकर, संभाजी चव्हाण,बालाजी खिल्लारे,नबी शेख, अरुण येळगे, नारायण यल्लरवाढ, अमोल व्यवहारे,बालाजी शेळके, संदीप दमकोंडवार, यासह  प्रमुख पदाधिकारी विविध सामाजिक संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी निमंत्रित तेव्हा शिवजन्मोत्सव सोहळा मिरवणूकित मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे.


                          असे आव्हान जयंती मंडळाचे संयोजक तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, व नगरसेवक भास्कर पाटील पवार, जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश पवार, हनुमंत मोरे, बाळू पवार, विजय केंद्रे, अनिल दुधमल, पीराजी पवार, श्रीराम पवार, इमाम लदाफ, तसेच जयंती मंडळातील खंडू पाटील पवार गोविंद कदम अंकुश पवार गोवर्धन पवार नवनाथ पवार गजानन पवार अनिल पवार रवी वाघमारे विजय देशमुख  यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मंडळाच्यावतीने आव्हान केले आहे