नांदेडमध्ये आयकर विभागाच्या धाडी ; कोनाळे, मुंडे क्लासेससह रुग्णालय व कापड दुकानावर मोठया प्रमाणात ….

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

नांदेड / वैजनाथ स्वामी

नांदेड शहरात आयकर विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या आहेत.

 

यात नावाजलेल्या कोनाळे, मुंडे क्लासेससह कासलीवाल कापड दुकान, महिंद्रकर हॉस्पिटल, रेणुकाई हॉस्पीटल,  एका बिल्डींग मटेरियल्स सप्लाय दुकानावर धाडी टाकण्यात आल्या असल्याची माहिती आहे.