जिल्हा परिषद कन्या शाळा कौठा येथे आनंदी शाळा उपक्रम उत्साहत साजरा 

कंधार नांदेड जिल्हा
कंधार /  प्रभाकर पांडे कौठेकर
              जिल्हा परिषद कन्या शाळा कौठा येथे आनंदी शाळा उपक्रम राबविण्यात आले विद्यार्थ्यांना पैसा बचत व व्यवसायाचे ज्ञान मिळावे यासाठी सदरिल उपक्रम घेण्यात आले .
          यात १८ विद्यार्थानी सहभाग घेऊण विविध पदार्थाची दुकाने थाठली होती तर आपली मुल शाळेत दुकान धाडल्याचे पाहुन अनेक पालक गावकरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खावु खरेदि साठि गर्दी केली होती.
               यावेळी विस्तार अधिकारी नंदकुमार कवठेकर केन्द्र प्रमुख संतोष दिनकर पञकार सघाचे उपअध्यक्ष राजेश पावडे प्रभाकर पाडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश ननुरे भुजग देशमुख  शंकर देशमुख ग्रामसेवक जगदेव शिन्दे हानंमत घोरपडे बालाजी पन्नासे आदि मान्यवरानी भेठ दिली.
    सदरील कार्यक्रम व्यशस्वी करण्यासाठि मुख्याध्यापक रामेश्वर बुच्चे दिलिप चव्हाण रावसाहेब जाधव एस ए शिपाळे सि डि लुगारे एल जी मजरे सी एल जाधव यांनी परिश्रम घेतले.