ग्यानमाता विद्याविहार इंग्लिश स्कुल समोर मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मौन आंदोलन

इतर बातम्या ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या
 नांदेड : वैजनाथ स्वामी
           शहीद जवान  संभाजी कदम यांची मुलगी तेजस्वीनी हिला नमस्कार चौक नांदेड येथिल ग्यानमाता विद्याविहार इंग्लिश स्कुल या शाळेने प्रवेश नाकारला.
                  मुलीच्या आईस अपमानास्पद वागनुक देऊन प्रवेश देन्यास टाळाटाळ केली.हि गोष्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातुन राज्यभरात पोहचली या कृत्याचा निषेध अनेक सामाजीक संघटनांनी नोंदवीला आहे.नांदेड येथिल मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आज सदर शाळेच्या गेट समोर भर उन्हात मौन अंदोलन करून निषेध केला आहे.या वेळी महेंद्र देमगुंडे,बळीराम पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते