आदर्श खासदार पुरस्कार प्राप्त हेमंत पाटील यांना आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे नेते अमितकुमार कंठेवाड यांनी दिल्या शुभेच्छा

नांदेड जिल्हा मुखेड

 

पुणे येथील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने युवा सांसद चे आदर्श खासदार पुरस्कार हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना प्रदान करण्यात आले .

त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे नेते अमितकुमार कंठेवाड आणि पंकज उबाळे छाया दिसत आहे. ( पवन जगडमवार)