मुखेड अभिव्यक्ता संघाच्या अध्यक्षपदी अॅड कदम तर सचिवपदी अॅड हाक्के यांची बिनविरोध निवड 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / पवन क्यादरकुंटे
                मुखेड न्यायालयाच्या अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अॅड मदनेश्वर कदम उंद्रीकर तर सचिवपदी दत्तात्रय हक्के यांची बिनविरोध सर्वानुमते निवड दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी  करण्यात आली.
             या कार्यकारणीत उपाध्यक्ष अॅड भगवान डांगे, कोषाध्यक्ष अॅड अंतेश्वर गोगे सहसचिव अॅड लक्ष्मण सोमवारे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अॅड ए.एम. जोगदंड व अॅड आर.डी.जाधव यांनी जाहीर केले.नूतन कार्यकारिणीचीचे अॅड डि.आय.माऊलीकर,अॅड एस.जे.गायकवाड, अॅड डी.बी.येवतीकर,अॅड एस.व्ही.पाटील,अॅड एच.एच.अस्पटवाड,अॅड जी.जी.शिंदे अॅड जी.एस.कांबळे , अॅड सुनील पौंळकर, अॅड आशिष कुलकर्णीसह अनेकांनी अभिनंदन केले.