महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही म्हणून आम्ही सुरक्षित : अनुराग कश्यप

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
     दिल्लीतील जेएनयूत घडलेल्या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. बॉलिवूड कलाकारही आता रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करताना दिसून येत आहे. दरम्यान, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला असून महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही म्हणून आम्ही सुरक्षित असल्याचे म्हणाले.