‘तान्हाजी : दि अनसंग वॉरिअर’ चित्रपटातील ‘चुलत्या’चा छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी

  सध्या ’तान्हाजी’ चित्रपटामध्ये साकारलेल्या ’चुलत्या’ या पात्राचे विशेष कौतुक होत आहे.  जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. कैलाशचा जन्म हा जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यातील ’चांदई’ या छोट्या गावात झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. खडतर परिस्थितीतही शिक्षण घेत असताना त्याने स्वतःच्या अंगी असलेले […]

Continue Reading

महिला गौरव गीत ( सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिना निमित्त )

  तृ सृष्टीची निर्माण करती. तूच जगाची शान तू सर्वांची जीवनदायी दिव्य तुझे हे महान // धृ // त्यागाची तू जीवंत मूर्ति जगी गाजते तुझीच किर्ती तू पावन, तू मंगल करणी तू ममताची खाण तू सर्वांची जीवनदायी  // 1 // सती म्हणूनी तुला जाळले मीरा म्हणूनी विष पाजले वात होऊनी जळत राहिली दिले पुरूषांना जीवदान […]

Continue Reading

नांदेड जिल्ह्यातील उगवतं नेतृत्व संदीप उर्फ सँडी केंद्रे

            सध्या राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते राजकारणी आणि त्यांचा राजकीय वारसा घेऊन जन्माला आलेले त्यांचे वारसदार. पण कुठलंही पाठबळ, आधारवड, राजकीय वारसा  नसताना स्वबळावर जिल्ह्यातील युवावर्गाच्या हृदयात स्थान मिळवणार व्यक्तिमत्व म्हणजे संदीप केंद्रे.                   खरंतर संदीप केंद्रे हे खरं नाव असलं […]

Continue Reading

सामाजिक,शैक्षणिक क्रांतिचे महानायक आद्यक्रांतिवीर लहूजी साळवे

बांधवानो ! आपला हा विशाल भारत देश, विविधतेने नटलेला सर्वगुणसंपन्न असा वैभवशाली, बलशाली, सुखी, समृध्द आणि तसाच सुजलाम्, सुफलाम देश असून सामाजिक समता, एकता आणि एकात्मता साधणारा देश आहे. अशा या सुखी संपन्न वैभावशाली देशात महान असे राष्ट्र आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतमहंताची, ज्ञानवंतांची , नररत्नांची पुण्यभूमी आहे. महाराष्ट्राच्या पुण्य नि पवित्र भूमीत […]

Continue Reading

तीन दिवसात 40 वर्षाच्या राजकारणाला मुठमाती करणारा “बाहुबली” “रामदास पाटील”

ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जिने में,              बडे बडे तुफान भी थम जाते है जब आग लगी हो सिने में..!                मुखेड – कंधार मतदारसंघात अनेक बडे नेते , पदाधिकारी आहेत. तसा तालुका व्हिव्हिआयपी नेत्यांचा तालुका म्हणुन नांदेड जिल्हयात ओळख. […]

Continue Reading

पदाची गरिमा वाढविणारे नेतृत्व मा.ना. पंकजाताई मुंडे

(आज २६जुलै२०१९ रोजी मा.ना.पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय) समाजाच्या विकासासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत असतात.त्यात राजकीय सत्ता असेल तर आपल्या मनातील योजनांना साकार रूप देता येते.काही व्यक्तींना पद मिळाल्याने त्यांचे महत्त्व वाढते तर असे काही व्यक्तिमत्व असतात की त्यांच्यामुळे पदाला गरिमा प्राप्त होते. असेच महाराष्ट्रातील पदाची गरिमा वाढवणारे […]

Continue Reading