तुम्ही घरी जा! पत्नीवर अंत्यसंस्कार माझा मी करेन, शेजाऱ्यांना घरी पाठवले

वैजनाथ स्वामी कोरोना व्हायरस चा कहर जगभरात वाढत आहे. भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी संपूर्ण देशात पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, काही बेजबाबदार लोकं नियमांचं उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे एका पतीने समाजहित लक्षात घेऊन पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठल्याची बाब उघडकीस […]

Continue Reading

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा-प्रा.डॉ.महेश पेंटेवार

मित्रहो सध्या कोरोना वायरस मुळे शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सार्वजनिक ठिकाण बंद आहेत. याला कृपया सुट्टी समजू नका. कोरोना विषाणू पसरू नये लोकांचे त्यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपणास घरात थांबून विषाणू बाधित लोकापासून अलिप्त ठेवण्याची पद्धत अवलंबण्यात आलेली आहे. आता आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास आपण याचा फैलाव थांबू शकतो. आजच भारताचे […]

Continue Reading

भीती कोरोनाची………

  अमोल, जेमतेम 21 वर्षाचा असेल, सकाळी सकाळी आपल्या बहिणी सोबत मनदर्पण हॉस्पिटल ला आला. चेहरा अतिशय घाबरलेला, भेदरलेला, सदरा घामाने भिजलेला, थरथरत माझ्या केबिन मध्ये शिरला. मी त्याला स्टूल वर बसण्यास सांगितले. मी काही बोलण्याच्या आतच तो ओरडला, ‘सर मला करोना झाला, मला करोना झाला, मी आता मरणार….मला वाचवा…’ मी त्याला पाणी प्यायला दिले […]

Continue Reading

दैनिक राशिफल – रविवार 1 मार्च 2020

आम्ही आपल्याला रविवार 01 मार्च चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि […]

Continue Reading

दि . २८ फेब्रुवारी २०२० शुक्रवार दैनिक राशि मंथन‼

‼दि . २९ फेब्रुवारी २०२० शनिवार दैनिक राशि मंथन‼ मेष राशी चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे  आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालावतांना तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही त्यांना […]

Continue Reading

मराठीची महती ….

मराठीची महती ________ मराठमोळे आम्ही मराठी आमचा स्वाभिमान ताठ मानेने जगतो आम्ही करतो मराठीस प्रणाम अ पासुन ज्ञ पर्यंत प्रत्येक शब्दात नांदतो गोडवा विठ्ठोबांचा गजर छत्रपंतीची गाथा जय जय महाराष्ट्र गाजवा उभी गुढी अंगणी सह्याद्रीचा कळस इथे प्रत्येक घराघरात पुजते आम्हा प्रिय तुळस मराठीत गर्जता जय जयकार रगेतुन संचारतो नवा इतिहास मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्व […]

Continue Reading

लोहा येथे 19 रोजी हत्ती उंट घोडे संभळ  पथक आकर्षक देखावे सह भव्यदिव्य शिवजयंती महोत्सव साजरा होणार

  लोहा : इमाम लदाफ                               लोहा शहरात 19 फेब्रुवारी बुधवार रोजी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या  जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात  साजरा होणार आहे  दिनांक 19 फेब्रुवारी दुपारी बारा वाजता जुना लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , यांच्या […]

Continue Reading

बोर्डाच्या परीक्षेत गैर प्रकार केल्यास गय केली जाणार नाही – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

  मुखेड / पवन जगडमवार, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक परीक्षा अर्थात इयत्ता दहावी व बारावीच्या सन 2020 च्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 या कालावधीत सुरु होणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी श्री. […]

Continue Reading

राजेश्‍वर कांबळे : बहुआयामी युवा पत्रकार

  शैक्षणिक वारसा नसताना, प्रतिकूल परिस्थिती असताना, संकटांना भेदून, अडचणींवर मात करण्यासाठी संघर्ष केला. संघर्षाशिवाय यश दृष्टिपथात येत नाही. याची खुणगाठ मनात बांधत पत्रकारितेत आपले स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण यशस्वी अस्तित्व निर्माण करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे युवा पत्रकार राजेश्‍वर कांबळे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्यांंना शैक्षणिक व्दार खुले करणारे महात्मा ज्योतिबा फुले, […]

Continue Reading

‘तान्हाजी : दि अनसंग वॉरिअर’ चित्रपटातील ‘चुलत्या’चा छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी

  सध्या ’तान्हाजी’ चित्रपटामध्ये साकारलेल्या ’चुलत्या’ या पात्राचे विशेष कौतुक होत आहे.  जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. कैलाशचा जन्म हा जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यातील ’चांदई’ या छोट्या गावात झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. खडतर परिस्थितीतही शिक्षण घेत असताना त्याने स्वतःच्या अंगी असलेले […]

Continue Reading