शिक्षण क्षेत्रातील अवलिया माधव केंद्रे गूरूजी
(समाजासाठी परार्थ भाव ठेवून खऱ्या गरजूंना मदत करणाऱ्या शिक्षकाचा परिचय समाजाला होणे नितांत गरजेचे आहे. याच उद्देशाने हा शब्द प्रपंच केला आहे ) माणूस हा समाजशील प्राणी आहे असं म्हटलं जातं. तो समाजा शिवाय राहू शकत नाही व अनेक माणसांच्या समुहातूनच समाजाची निर्मिती होते. माणसावर ईश्वराचे सर्वाधिक प्रेम आहे. त्याचे कारण त्याच्याकडे श्रद्धा आहे, स्पर्शज्ञान […]