वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना वाँरीयर – स्वप्नील कारंडे

मुखेड  : पवन जगडमवार विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणा-या पुण्यासारख्या ऐतिहासिक औद्योगिक शहरात येवून अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देत ग्राहकांना केवळ ग्राहक न समजता बंधुभाव बांधिलकीचे सामाजिक नाते जोपासत शहरातील सिंहगड रोडवरती आनंदनगर परिसरात ‘न्यू सिंहगड’ मेडिकलच्या माध्यमातूनच कोरोना महामारीमुळे झालेल्या लाँकडाऊनच्या काळात सर्वसामान्याचे जनजीवन सुरळीत चालावे म्हणून वैद्यकीय सेवा सवलतीच्या दराने देत कित्येक […]

Continue Reading

स्पीकरवर अजान म्हणण्यास परवानगी नाही, इलाहाबाद हाईकोर्टचा निर्णय

अजान लाऊडस्पीकरवर होऊ नये असे इलाहाबाद हाईकोर्टने (सुप्रीम ) स्पष्ट केले नवी दिल्ली : अजान लाऊडस्पीकरवर होऊ नये असे इलाहाबाद हाईकोर्टने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. अजान इस्लामचा एक अविभाज्य भाग आहे. पण लाऊडस्पीकर किंवा इतर ध्वनीक्षेपक उपकरणांच्या माध्यातून अजान सांगण याला धर्माचा भाग म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तसेच […]

Continue Reading

विध्यार्थ्यांच्या मनातील आता धावू दे स्वप्नांची गाडी;म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी धडपडतेय शाळा पारडी

शिक्षण म्हणजे काय?विद्यार्थी अन शिक्षक,शिक्षक -पालक,शिक्षक-शा व्य समिती, शिक्षक आणि गावकरी यांचे संबंध कसे असावे?हे जाणून घ्यायचे असेल तर नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका ठिकाणापासून अगदी 3 कि मी अंतरावर असलेल्या जि प प्रा शाळा पारडी येथे येऊन जाणून घेता येईल. शहरालगत असलेल्या या शाळेत इयत्ता पहिलीपासून सातव्या वर्गात एकूण 217 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत न्हवे […]

Continue Reading

युगपुरुष बसवेश्वर विचार आणि कार्य – प्रा.डॉ.चंद्रकांत नरसप्पा एकलारे

  भारतीय साहित्याच्या इतिहासामध्ये संत साहित्याची अध्ययन करीत असताना दक्षिण साहित्य तेलुगु , कन्नड , मल्याळम , तमिळ इ. भाषेच्या योगदानामुळे समृद्ध झालेले आहे. या भाषेतील साहित्याची वैचारिक प्रगल्भता ” द्रविडी संस्कृतीची ” प्रचिती करून देणारी आहे. या भाषेच्या अतुलनीय योगदानात अनेक संत साहित्याच्या विचारवंताचे कार्य परिसाप्रमाणे आहे. या युगपुरुषांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील उनाड […]

Continue Reading

आज संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी ; पुण्यतिथीनिमित्त लोकभारत न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन

 संत गोरा कुंभार हे परंपरेने महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरबा तेर म्हणून ओळखल्या जाणा सत्यपुरी गावात राहत होते.असे मानले जाते की ते नामदेव यांचे समकालीन होते. ते 1267 ते 1317 च्या दरम्यान सत्यपुरित राहत होती. गावात त्यांच्या नावावर एक छोटेसे मंदिर बांधले गेले आणि त्याचे भक्त पूजेसाठी येतात. संत गोरा कुंभार ( गोरोबा म्हणूनही ओळखले जातात) […]

Continue Reading

जलसंधारण म्हणजे काय? त्याची गरज, महत्त्व व कार्य

भारत हा कृषिप्रधान देश आहे.आजही भारतातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक लोक ग्रामिण भागात वास्तव्य करतात या बहुसंख्य लोकांच्या उपजिवीकेचे व रोजगार पुरविण्याचे साधन म्हणून शेती व तिच्याशी निगडित व्यवसायाकडे पाहिले जाते. मानवाच्या मुलभूत गरजा पैकी पाणी ही एक अत्यावश्यक गरज आहे.त्यामुळे पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते.पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्राचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे.म्हणुन पुर्वीपासून […]

Continue Reading

कोरोना-लॉकडाऊनच्या काळात मानसिक व शारिरीक स्वास्थ्याची उत्तम जपवणूक – डॉ. पांडुरंग श्रीरामे (दंतरोग तज्ञ ,मुखेड)

गेल्या चार ते पाच महिन्यापासून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडलेल्या कोरोना-व्हायरस मुळे 23 मार्चपासून संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आला. विमानसेवा,रेल्वेवाहतूक, रास्तेवाहतूक बंद करण्यात आलेली आहे.सर्व शाळा,महाविध्यालये,कार्यालये,धार्मिक स्थळे बंद आहेत.सर्वांना आपापल्या घरी सुरक्षित राहण्यास सांगितले आहे.डॉक्टर,नर्सेस, पोलीस व इतर जीवनावश्यक सेवासोडल्यास इतर सर्व कामे ”वर्क फ्रॉम होम” करण्यास सांगितले आहेत.आशा या कोरोनामय वातावरणात सर्वांच्या मनामध्ये […]

Continue Reading

आजच्या पत्रकारितेतील संघर्षशील पँथर : प्रा.डॉ.गंगाधर तोगरे

  बौध्द आणि बौद्धेत्तर दलितांचे न्याय्यहक्क संघर्ष करुन मिळविणारी संघटना म्हणून एकोणाविसशे बाहात्तर सालातील २९ मे या दिवशी दलित पँथर नावाची आक्रमक संघटना उदयास आली. आक्रमक मार्गाने आंदोलन, सामाजिक विचारांचे प्रबोधन, सर्वव्यापी लोकहित ही मध्यवर्ती भूमिका दलित पँथर या संघटनेची होती. इथल्या मागास, कष्टकरी, कामगार, भूमीहीन, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, भटक्या जाती जमाती, आदिवासी व इतर […]

Continue Reading

क्यू रोना आया है ……………बालाघाटे यांचे ह्रदय स्पर्शी शब्दात

  आज संपूर्ण विश्व चीनमधील वुहान या शहरातून आलेल्या व्हायरसने परेशान आहे ते म्हणजे कोरोना-कोविड19 ने..डॉक्टर लोक आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. प्रत्येक माणसाच्या हृदयाची धडधड वाढली आहे..सोबतच आर्थिक घडीही बिघडली आहे. बाहेर निघावं तर लॉकडाऊन,घरात बसावं तर परिस्थिती डाऊन अशी अवस्था झालीय आणि यातूनच वर्षानुवर्षे शहरात कामधंदा शोधण्यासाठी गाव सोडून गेलेल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी […]

Continue Reading

सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने पोलीस प्रशासनातील व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप.

उदगीर : प्रतिनिधी:- उदगीर येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपल्यासाठी वर्षाचे बारा महिने जिवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस प्रशासनातील व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्याप्रती असलेली भावना व्यक्त करत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी लोकनेते सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

Continue Reading