शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर,पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

मुंबई : शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात. आता तालुका […]

Continue Reading

तब्बल 1023 तब्लिगींना कोरोना, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तब्लिगी जमातीशी संबंधित (Tablighi jamaat corona case) आहेत. देशातील 17 राज्यात 1023 तब्लिगी जमातीशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली (Tablighi jamaat corona case) आहे. याशिवाय तब्लिगी जमातीमधील एकूण 23 हजार लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती […]

Continue Reading

कोरोना प्रतिबंधासाठी आमदारांना मिळणार 50 लाखांचा विशेष निधी

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा स्तरावर कोरोनोच्या परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी आमदारांना विशेष बाब म्हणून 50 लाखांच्या मर्यादेपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यास शुक्रवारी शासनाने मान्यता दिली. या निधीतून आमदारांना वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येईल. इनफ्रारेड थर्मामीटर, पर्नसन प्रोटेक्शन इक्विपमेंटस् किटस्, कोरोना टेस्टिंग किटस्, आयूसी व्हेटिंलेटर व आयसोलेशन वार्ड किंवा क्वारंटाईन व्यवस्था, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क, […]

Continue Reading

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली मायेची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतली माघारी

वैजनाथ स्वामी देशभरातील मजूरांचा आपल्या गावाकडे लोंढा निघाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत असतानाच वर्धा येथील दोघा ‘सचिन’ने पूढाकार घेत विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले आहे. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली. राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा येथील मजूर वर्ध्यात कार्यरत […]

Continue Reading

बाहुबली ने 4 करोड़, पवन कल्याण ने 2 करोड़ तो चिरंजीव, मोहन बाबू ने 1-1 करोड़ दान दिया

आप कह सकते हैं कि शाहरुख़, आमिर, सलमान, अजय देवगन. अक्षय कुमार या अमिताभ बच्चन इस देश के सबसे बड़े स्टार्स हैं लेकिन देश के इतिहास की सबसे बड़ी आपदा Corona Virus क्राइसिस ने ये साबित कर दिया हैं कि इनमें से ज़्यादातर स्टार्स दिल के बहुत छोटे हैं। कम से कम साउथ के स्टार्स […]

Continue Reading

….तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो; सरकारकडून तीन महिन्यांची तयारी

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे 21 दिवस नागरिकांना घरातच बसून काढावे लागणार आहेत. पण देशात करोनारुग्णांचा वाढता आकडा पाहता सरकारने गुरुवारी नागरिकांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज हे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी केलेले आहे. जगात हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसने हिंदुस्थानात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत देशात करोनाग्रस्तांचा आकडा […]

Continue Reading

राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार – उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. (coronavirus) कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. (Social Distance) मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister […]

Continue Reading

खासदार डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व अंतरीम जामीन मंजूर

प्रतिनीधी : सोलापुर सोलापूरचे खासदार डॉ . जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरीम जामीन गुरुवारी २६ मार्च रोजी मंजूर केला आहे . यापुर्वी सोलापूर जातपडताळणी समितीने डॉ . जयसिध्देश्वर महास्वामीजींचे जातप्रमाणपत्र रद्द करत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिलेले होते . सदरील आदेशाच्या कार्यवाहीस आणि अंमलबजाणीस मा . मुंबई उच्च न्यायालयाने यापुर्वीच स्थगीती दिलेली होती […]

Continue Reading

‘देशवासियांना पुढेचे 21 दिवस घराबाहेर पडता येणार नाही ; आज रात्री 12 वाजतापासून अख्खा देश लॉकडाऊन – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येत्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण अपयशी ठरलो तर देश २१ वर्ष मागे जाईल. देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. त्यामुळे नागरिकांनी पुढील २१ दिवसांसाठी घरातून बाहेर […]

Continue Reading

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या पाठपुराव्यामुळे ऊझबेकिस्थानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातले 40 डॉक्टर भारतात परतले

करमाळा येथिल 13 डॉक्टर व राज्यभरातुन एकुन 40 डॉक्टरांची टिम 10 मार्च रोजी परदेश यात्रासाठी म्हणुन ऊझबेकिस्थान या देशात फिरायला गेले होते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस ने जगाला वेठीस घेतले आहे. या मुळे अनेक देशातील विमानसेवा बंद केली आहे.या मुळे हे सर्वजन 16 मार्च रोजी बंद झालेल्या विमानसेवेमुळे ताशकंद या शहरात अडकले. यांचा प्रवासी […]

Continue Reading