राम मंदिर अनंत काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल – पंतप्रधान मोदी

अयोध्या – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत आहे, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, आता रामलल्लासाठी […]

Continue Reading

बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती केली. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन हेही कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अद्याप अभिषेक बच्चन यांच्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक असल्याने […]

Continue Reading

गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण, एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, “कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या […]

Continue Reading

वंचित गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडणारा संघर्षशील नेतृत्व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

*लोकनेते लोकप्रिय* खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रुपाने वंचित गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी झगडणारा संघर्षशील नेतृत्व नांदेड जिल्ह्याला लाभला आहे.सत्ता सेवेचे साधन असू शकते परंतु लोकांची सेवा करण्याची तळमळ मनात असावी लागते. तो जिव्हाळा तळमळ जनतेविषयी प्रेम, कार्यकर्ताना तळ हाताप्रमाणे जपणं चिखलीकर यांच्या नेतृत्वामध्ये असल्याने अविरतपणे लोकहिताची कामे चालू आहेत. एक पाऊल जनतेमध्ये आणि दुसरे […]

Continue Reading

प्रभू श्रीराम मंदीराबाबत शरद पवार यांच्या त्या व्यक्तव्याचा अक्कलकोट येथे निषेध

संपूर्ण हिंदूंच्या आस्थेचं प्रश्न असलेलं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिराचे भूमिपूजन येत्या 5 ऑगस्टला होण्याचं जल्लोष संपूर्ण हिंदू बांधव करत असतांना “मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का ?” असे प्रश्न महाराष्ट्राचे नेते मा. शरदचंद्रपवार विचारने हे वक्तव्य निषेधार्थ आहे म्हणून अक्कलकोट तालुक्यातील भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करून,राज्य सरकारच्या मंत्र्यांना नवीन गाड्यांना पैसे देऊन कोरोना कमी […]

Continue Reading

तत्त्वनिष्ठता व कार्यतत्परतेचा शिलेदार म्हणजे खा. चिखलीकर

  प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असताना त्या व्यक्तीचा वाढदिवसा निमित्त त्या व्यक्तीच्या जीवनावर प्रकाश टाकणे योग्य राहील. जो व्यक्ती सतत धडपडत व कामात व्यस्त असतो त्या व्यक्तीच्या हातून केलेल्या कार्याचे मूल्यमापन म्हणजे थोडक्यात वाढदिवस होय. आज अशाच व्यक्तिमत्वाचा वाढदिवस म्हणजे खासदार प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर यांचा होय. राजकारणातील तत्त्वनिष्ठता व समाजकारणातील कार्यमग्नता या दोनच […]

Continue Reading

बहुचर्चित असलेले राफेल विमानांचं भारतीय भूमीवर आगमन!

अंबाला: फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली होती. जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे.प्रशिक्षित टीम अंबालामध्ये विमानांचा ताबा घेणार आहे. तर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही विमाने सुरक्षित लँड झाल्याची माहिती ट्विट द्वारे दिली आहे. […]

Continue Reading

स्वाभिमानी नेतृत्व -मा. पंकजाताई मुंडे (आज २६जुलै२०२० रोजी मा.पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस त्या नीमीत्य त्यांच्या कार्याचा हा संक्षिप्त परिचय)

  महाराष्ट्र ही शुरवीरांची,संतांची व समाज सुधारकांची भूमी आहे. राजे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान जगविख्यात आहे. मोडेल पण वाकणार नाही ही उक्ती व कृती महाराष्ट्राला नवी नाही.इतिहासात असे कीतीतरी पुरावे आहेत ज्यांनी स्वाभिमानापायी सर्वस्वाचा त्याग केला, त्यांना अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. पण हे ही तितकेच खरे आहे की ज्यांनी स्वाभिमानासाठी आपले जीवन खर्ची करून पद, प्रतिष्ठा,पैसा […]

Continue Reading

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Amitabh Bachchan Corona Positive) आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात अमिताभ बच्चन यांना दाखल केलं आहे. त्यांना पुन्हा किडनीचा त्रास होऊ लागल्याने दाखल केल्याची माहिती मिळत आहे. T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. […]

Continue Reading