स्पीकरवर अजान म्हणण्यास परवानगी नाही, इलाहाबाद हाईकोर्टचा निर्णय
अजान लाऊडस्पीकरवर होऊ नये असे इलाहाबाद हाईकोर्टने (सुप्रीम ) स्पष्ट केले नवी दिल्ली : अजान लाऊडस्पीकरवर होऊ नये असे इलाहाबाद हाईकोर्टने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. अजान इस्लामचा एक अविभाज्य भाग आहे. पण लाऊडस्पीकर किंवा इतर ध्वनीक्षेपक उपकरणांच्या माध्यातून अजान सांगण याला धर्माचा भाग म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तसेच […]