नांदेड ताजी बातमी : उमरीत चार कोरोना रुग आढळले ..जिल्ह्यात रुग्णसंख्या 137 तर 79 रुग्ण कोरोणामुक्त ….

नांदेड  : नांदेड शहरात आज दि. 26 रोजी रात्री आलेल्या अहवालात प्राप्त झालेल्या 122 अहवालापैकी 111 रुग्णांचा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला त्यात उमरी येथील 4 रुग्णांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे तर जिल्हयात एकुण 137 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 4 पॉजिटिव्ह रु ग्णांपैकी ( एक पुरुष व तीन स्त्री आहेत. या सर्व […]

Continue Reading

उमरी: संशयित करोना रुग्ण आढळल्याने शहर कडकडीत बंद ; किराणा, भाजीपाला दुध डेअ-याहि कडकडीत बंद

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता उमरी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व पोलिस निरीक्षक अशोकराव अनंत्रे यांनी आज दि ३१ मार्च रोजी शहरातील आज सकाळपासून किराणा दुकान व भाजीपाल्याची दुकाने बंद करण्यात आल्याने शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर एक माणुसही दिसला नाही .फक्त पोलिस व नगर पालिका कर्मचारी कर्तव्य बजावताना दिसुन आले . सध्या […]

Continue Reading

पिंपळढव येथुन पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

शेख आरीफ                   उमरी : भोकर तालुक्यात दोन दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसाने दिनांक २२ सप्टेंबर रोजी वाघू नदीला आलेल्या पुरात मौजे पिंपळढव येथील बालाजी तोटेवाड हा २७ वर्षीय तरुण शेतकरी वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. ही कैफियत,गावचे सरपंच कमलबाई जाधव यांनी पोलिसांना  […]

Continue Reading

उमरीत नगर परिषद कर्मचाऱ्यानी पेढे वाटून व फटाके फोडुन साजरा केला आनंदोत्सव

उमरी प्रतीनीधी-शेख आरीफ          दि.२४ जूलै नगरपालिका, महानगर पालिका, नगर पंचायत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू केल्याने उमरी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून फटाके फोडुन जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला, उमरी नगर पालिका येथील सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयामुळे शासनाचे आभार मानले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नपा, मनपा, कर्मचारी […]

Continue Reading